Homeताज्या बातम्या

सोलापूर-कल्याण दरम्यान धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये १.२७ कोटींची सोन्याची बिस्किटे जप्त; दागिन्यांच्या चोरीप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेची मोठी कारवाई

मुंबई : सोलापूर-कल्याण दरम्यान धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शा

भोंदूगिरीतून ३७ कोटींची मनी लाँडरिंगकॅप्टन खरातची ३६ कोटींची मालमत्ता जप्त
अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी  मेडिकल चालकास अटक
शिवाजीनगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरीमोबाईल चोरी करणारी आंतरतालुका टोळी 2 तासांत गजाआड; 9 मोबाईल जप्त
kalyan railway police arrested one more thief in Siddheshwar Express Gold  Robbery case seized 1.27 crore gold biscuit

मुंबई : सोलापूर-कल्याण दरम्यान धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील दहा आरोपींपैकी यापूर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. आता पोलिसांनी पुणेकर उर्फ शिव्या डिकोले याला अटक केली असून त्याच्याकडून १ कोटी २७ लाख किमतीची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत.

सहा महिन्यांपूर्वी एक व्यावसायिक आपल्या मुलीसोबत दागिने विक्रीसाठी सोलापूरला गेले होते. ते दागिने घेऊन मुंबईकडे परतत असताना ही चोरी झाली होती. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा छडा लावत ही कोट्यवधींची रिकव्हरी केली आहे.

COMMENTS