Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रांजणगाव मशिद येथे डाॅ.आंबेडकर जयंती उत्साहात

सुपा : पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथील ग्रामपंचायतीच्या वतीने, सर्व समाज संघटित करुन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या

श्रीगोंद्यात ‘शारदा मूल्यशिक्षणांकित संस्कार’ शिबीर 
दुरगाव तलावातील पाण्याची राजरोस चोरी; पिण्याच्या राखीव साठ्यावर डल्ला ; महसूलने कारवाई करण्याची गरज
प्रादेशिक नळ पाणीपुरवठाचे कर्मचारी उद्यापासून संपावर ;कंत्राटी कामगार संघटनेचा इशारा; वेतन व सुविधांअभावी आंदोलनाचा निर्णय

सुपा : पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथील ग्रामपंचायतीच्या वतीने, सर्व समाज संघटित करुन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भाजपचे राहुल शिदे पाटील यांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करुन विनंम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमासाठी गावचे सरपंच महेश देशमुख, उपसरपंच शिवाजी शिंदे, सरपंच शरद सरोदे, बंटी साबळे, बाबा जवक, सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल जवक, तालुका दुध संघाचे भिमराव शिंदे, अरुण देशमुख, शिवदास मेहेत्रे, योगेश घुले, सुखदेव गाढवे, भाउसाहेब देशमुख, प्रा,चंद्रकांत शिंदे, नंदकुमार शिंदे, आर पी इकडे, प्रताप थोरात, भाऊ येणारे, शुभंम जवक,अमृत महाराज इकडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS