Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्ञानेश्वर उद्योग समूहात डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात  

भातकुडगाव फाटा : भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, ज्ञानेश्वर उद्योग समूह व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने  भार

नऊचारी येथे भव्य कीर्तन महोत्सव
श्रीरामपूर खंडाळा येथील आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद
सासरच्या छळाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या! पती, सासू आणि सासऱ्याला पोलिसांनी केलं जेरबंद

भातकुडगाव फाटा : भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, ज्ञानेश्वर उद्योग समूह व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ११३५ वी जयंती साजरी करण्यात आली. ज्ञानेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, जनरल मॅनेजर रविंद्र मोटे, कामगार  संचालक सुखदेव फुलारी, तांत्रिक सल्लागार एम.एस.मुरकुटे, एस.डी.चौधरी, भगवंता शेंडगे, महेश भवर, प्रशासकीय अधिकारी कल्याणराव म्हस्के,सुधाकर ढाकणे, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, संभाजीराव माळवदे, विष्णुपंत वाबळे, परशुराम गोरे,बप्पासाहेब बामदळे,शिवाजी वाबळे, एन.पी.शिंदे, उपशेतकी अधिकारी तथा संस्कृतिक मंडळाचे सचिव नंदकिशोर पाटील, मानद सचिव आप्पासाहेब बोडखे, शोयब शेख, गणेश ओहळ, सचिन मरकड, श्रीरंग जाधव, कल्याण गायकवाड़, धीरज अंधारे,पोपट उगले, दत्तात्रय चिमणे,हरिभाऊ आरगडे, हरिभाऊ तागड, शिवाजी फुलारी, भैया फटांगडे आदि यावेळी उपस्थित होते.

COMMENTS