Homeताज्या बातम्याअहमदनगर

विमलबाई जोशी यांचे निधन

कोपरगाव : ज्येष्ठ महिला विमलबाई गंगाधर जोशी (वय ९६ वर्षे रा.वारी ता.कोपरगाव) यांचे वृद्धकाळाने निधन झाले. त्यांच्यावर वारी येथील गोदावरी तीरावर अ

प्रतिभा चाकणकर यांची शिर्डीत आठ तास चौकशीकोट्यवधींच्या व्यवहारांवर संशय ;आरोप फेटाळले
प्रकल्प स्पर्धेतून विद्यार्थ्यांना नवसंशोधनाची संधी : उपसचिव देवेंद्र दंडगव्हाळ
विकास कामात गुणवत्तेबाबत तडजोड नाही : संधान; कर्मवीरनगरमधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना गती; नगराध्यक्षांकडून पाहणी

कोपरगाव : ज्येष्ठ महिला विमलबाई गंगाधर जोशी (वय ९६ वर्षे रा.वारी ता.कोपरगाव) यांचे वृद्धकाळाने निधन झाले. त्यांच्यावर वारी येथील गोदावरी तीरावर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या शांत, संयमी व शिस्तप्रिय स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुलं, एक मुलगी, सुना, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. येथील हेमंत जोशी, बाळासाहेब जोशी, डॉ. बापूसाहेब जोशी, शकुंतला जोशी व वारी येथील रामेश्वर विद्यालयातील स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य, माजी ग्रा.पं.सदस्य ऍड. शरद जोशी यांच्या त्या मातोश्री होत.

COMMENTS