Tag: local news

1 2 3 7 10 / 65 POSTS
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला गवळवाडीत उत्स्फूर्त प्रतिसादतहसीलदार चंद्रकांत शेळके यांची प्रत्यक्ष भेट; घरपोच गणना प्रपत्र वाटप करून मतदारांना केले जागृत

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला गवळवाडीत उत्स्फूर्त प्रतिसादतहसीलदार चंद्रकांत शेळके यांची प्रत्यक्ष भेट; घरपोच गणना प्रपत्र वाटप करून मतदारांना केले जागृत

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एस.आय.आर.)-2026 कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि [...]
आ. विजय राजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली फारूख पटेल यांनी पटेल नगर भागाची पाण्याची समस्या दूर केली :- शेख युनूस

आ. विजय राजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली फारूख पटेल यांनी पटेल नगर भागाची पाण्याची समस्या दूर केली :- शेख युनूस

बीड जिल्ह्यातील गेवराई मतदार संघाचे दबंग आ. विजय सिंह राजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली मा. उपनगराध्यक्ष विनोद मुळूक ,मा.फारुख पटेल साहेब गटनेते, त [...]
महावितरणच्या केज ग्रामीण-1 शाखेचे कनिष्ठ अभियंता म्हणून श्री.देवा पवार यांनी स्वीकारला पदभारनुकतेच नव्याने रुजू झालेले कनिष्ठ अभियंता यांचा स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार संपन्न

महावितरणच्या केज ग्रामीण-1 शाखेचे कनिष्ठ अभियंता म्हणून श्री.देवा पवार यांनी स्वीकारला पदभारनुकतेच नव्याने रुजू झालेले कनिष्ठ अभियंता यांचा स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार संपन्न

महावितरणच्या केज ग्रामीण-1 शाखेचे कनिष्ठ अभियंता म्हणून श्री.देवा पवार यांनी  नुकताच पदभार स्वीकारला असून नव्याने रुजू झालेले कनिष्ठ अभियंता श्री [...]
देगलूर नगर परिषदेचे श्रमदानातून स्वच्छता अभियान; लोकसहभागाचे आवाहन

देगलूर नगर परिषदेचे श्रमदानातून स्वच्छता अभियान; लोकसहभागाचे आवाहन

देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे यांच्या संकल्पनेतून शहरात दर आठवड्याला एक दिवस श्रमदानाद्वारे स्वच्छता अभियान राबविण्यात य [...]
पाटोद्यात ‘समर्थ दातांचा दवाखाना’चे उद्घाटनजयदत्त धस यांच्या हस्ते शुभारंभ

पाटोद्यात ‘समर्थ दातांचा दवाखाना’चे उद्घाटनजयदत्त धस यांच्या हस्ते शुभारंभ

पाटोदा येथील बसस्थानकासमोरील गाळा क्र. 2 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘समर्थ दातांचा दवाखाना’ या अत्याधुनिक दंतचिकित्सा केंद्राचा उद्घाटन सोहळा व स [...]
छत्रपती संभाजीनगरात मुलाकडून वडिलांची हत्या

छत्रपती संभाजीनगरात मुलाकडून वडिलांची हत्या

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याचा प्रकार बाबर कॉलनीत घडला. मती शेख असे मृताचे नाव आहे. संशयित आरोपी [...]
कुंडलवाडीत मोकाट कुत्रे व डुकरांचा वाढता उपद्रव ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कुंडलवाडीत मोकाट कुत्रे व डुकरांचा वाढता उपद्रव ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शहरात सध्या मोकाट कुत्रे व डुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विविध भागांत मोकाट क [...]
कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

https://youtu.be/o7xiYvqPWfY अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथे ३१ मे २०२६ च्या रात्री वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून [...]
मच्छिंद्र चाकणे यांचा सत्कार

मच्छिंद्र चाकणे यांचा सत्कार

श्रीगोंदा : चांडगावचे सुपुत्र तथा सध्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, आढळगाव येथे कार्यरत असलेले मच्छिंद्र भगवान चाकणे यांना रयत शिक्षण संस्थेचा [...]
पोहेगाव, दहेगाव बोलका येथे ‘महाराजस्व’ उत्साहात  

पोहेगाव, दहेगाव बोलका येथे ‘महाराजस्व’ उत्साहात  

कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव व दहेगाव बोलका येथे भाजपा व महायुती सरकारच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या  छत्रपती शिवाजी महाराज महसूल अ [...]
1 2 3 7 10 / 65 POSTS