Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

बिहारची राजधानी पटनामध्ये गुन्हेगारांचा हैदोस; ज्वेलर्सच्या दुकानात घुसून २० लाखांची लूट मालकालाही…

बिहारची राजधानी पटनामध्ये १९ एप्रिल २०२६ रोजी, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी, भरदिवसा पाच सशस्त्र गुन्हेगारांनी श्री लक्ष्मी अलंकार ज्वेलर्स या दुकानात घुसून सुमारे ₹२० लाखांचे दागिने लुटले. रामकृष्णा नगर पोलीस ठाणे क्षेत्रातील धनजी कॉलनीत ही घटना घडली, जिथे आरोपींनी दुकान मालक धनंजय कुमार यांच्यावर पिस्तुलाच्या बटुने हल्ला करून जखमी केले.

पुण्यात सलूनमध्ये थरारक गोळीबार; वारजे हादरले;दोन जखमी, आरोपी ताब्यात; पोलिसांकडून तपास वेगात
गाजावाजा न करता एलसीबीत बदल; अतुल भोसले यांच्या खांद्यावर गुन्हेगारी रोखण्याची मोठी जबाबदारी
पालकमंत्री पोलीस प्रशासनाचे कान उपटायला आले होते की मोबाईल वाटप सोहळ्यासाठी? नांदेडकरांचा संतप्त सवालनिष्क्रिय पालकमंत्री, स्वतःची पाठ थोपटून घेणारे पोलीस प्रशासन यामधून जनतेची निव्वळ करमणूक

COMMENTS