सुरक्षा सोडून येऊन दाखवा, शिंदेगटाच्या गोगावलेंची राऊतांना थेट धमकी

Homeताज्या बातम्या

सुरक्षा सोडून येऊन दाखवा, शिंदेगटाच्या गोगावलेंची राऊतांना थेट धमकी

भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी थेट संजय राऊत यांचा उल्लेख करत शिवसेनेला इशारा दिला आहे.राऊत यांनी महाड येथे मेळावा घेणार असल्याचे म्हटले

दसरा मेळावा होणारच… संजय राऊत म्हणाले…
संजय राऊतांच्या अडचणीत वाढ
इंडियाचे नाव पुसून टाकण्याचा विकृतपणा ः संजय राऊत

भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी थेट संजय राऊत यांचा उल्लेख करत शिवसेनेला इशारा दिला आहे.राऊत यांनी महाड येथे मेळावा घेणार असल्याचे म्हटले होते. आता, मी संजय राऊतांना आव्हान देतो की, त्यांनी सुरक्षे शिवाय महाडमध्ये येऊन दाखवावं. येथील शिवसैनिक त्यांना प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाहीत, असे म्हणत भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी राऊतांना थेट धमकीच दिली आहे.

COMMENTS