Category: ताज्या बातम्या
शेतकर्यांवर पीककर्जा व्यतिरिक्त शेतीवर असलेले डेव्हलपमेंट कर्जही माफ करावे-दत्ता वाकसे
बीड : महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांवर अनेक अस्मानी संकट आले असून त्या संकटातून अजूनही शेतकरी सावरला नाही. आजही शेतकर्यांवर शेती विकास, शेतीला [...]
अजित दादा हे पुरोगामी विचाराचे पुरस्कर्ते होते -अॅड.उषा दराडेअजित स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प समर्पित
बीड : स्व.यशवंतराव चव्हाण आणि युगपुरुष शरदचंद्र पवार यांचा वैचारीक वारसा पुढे चालवण्याचे काम अजित दादा पवार यांनी केले. शाहु-फुले-आंबेडकर यांचे प [...]
जिल्हाधिकारी साहेब, अवकाळी पावसाने वाहून गेलेल्या पुलांची दुरुस्ती कधी?तत्कालीन पालकमंत्री अजितदादांनी मंजूर केलेल्या निधीचं काय झालं? लिंबागणेश ते बोरखेड पुलाच्या दुरुस्तीची मागणी :- डॉ. गणेश ढवळे
बीड : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील अनेक रस्ते, नळकांडी पुल, तलाव व बंधारे वाहून गेले होते. त्यावेळी तत्कालीन पालकमंत् [...]
सिरसाळ्यात महावितरणचा भोंगाळ कारभार! वसुली जोरात, लाईट कोमात; नागरिक आक्रमकदररोज 33 केव्हीचा बिघाड; हे गणित काय?वीज नसतानाही अव्वाच्या सव्वा बिल आणि वसुलीसाठी होणारा तगादा.विजेअभावी पिठाच्या गिरण्या, वेल्डिंग दुकाने आणि इतर लघुउद्योग संकटात.वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम.
सिरसाळा : येथील महावितरण विभागाचा भोंगाळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी घरोघरी जाऊन सक्त [...]
डखठ मॅपिंगमध्ये नागरिकांना अडचणी; अत्तार वेलफेअर ट्रस्टकडे तक्रारींचा ओघ, प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे
बीड : शहर व परिसरात सुरू असलेल्या डखठ (डशिलळरश्र खपींशपीर्ळींश ठर्शींळीळेप) मॅपिंग मोहिमेदरम्यान नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा [...]
बौद्ध संस्कार विधींमध्ये सम्राट अशोकांची प्रतिमा लावण्याचे आवाहन
बीड : बौद्ध धर्मीयांच्या संस्कार विधींमध्ये तथागत भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसोबतच चक्रवर्ती सम्राट अशोक यांच [...]
जनसेवा व्यसनमुक्ती केंद्राच्या वर्षाताई शेरकर यांचा सन्मानपरिवर्तनवादी व्यसनमुक्ती लढ्यात सदैव सोबत-अॅड. सतीश शिंदे
बीड : श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था संचलित जनसेवा व्यसनमुक्ती केंद्र घाटसावळी च्या माध्यमातून व जेष्ठ नेते जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजीर [...]
सरकारला गॅस बंद करून स्टोव्ह चालू करायचे आहे का? – शेख युनूस
बीड : महाराष्ट्र सरकारकडून बीड जिल्ह्यासाठी 1.20 लाख लिटर रॉकेल मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा साठा जिल्ह्यातील 1977 स्वस्त धान्य [...]
वडवणीचे प्रतिष्ठित राजेसाहेब शिंदे पाटील यांचे निधन;राजेशाही व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड
वडवणी : वडवणीच्या पाटील घराण्याचे आधारवड असलेले प्रतिष्ठित ज्येष्ठ व्यक्तिमत्व राजेसाहेब दादासाहेब शिंदे पाटील उर्फ दादा यांचे दि. 27 मार्च 2026 [...]
धनसंपत्तीपेक्षा संतसंग श्रेष्ठ असून त्यातूनच खरा आनंद मिळतो :- शिवदास महाराज जंगलेधुनकवाडमध्ये शिवदास महाराजांची प्रभावी कीर्तन सेवा.
वडवणी : धुनकवाड येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशीची कीर्तन सेवा विनोदाचार्य ह.भ.प. शिवदास महाराज जंगले (मोठेवाडी) यांच्या [...]
