Category: ताज्या बातम्या

1 569 570 571 572 573 3,981 5710 / 39804 POSTS
इराणचा युद्धविराम प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळलाअमेरिका-इराण यांच्यातील तणाव अजूनही कायम

इराणचा युद्धविराम प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळलाअमेरिका-इराण यांच्यातील तणाव अजूनही कायम

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला असून युद्धविरामासंदर्भातील इराणचा प्रस्ताव अमेरिकेने नाकारला आहे. पाकिस्तानमार्फत [...]
महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्तविशेष चित्ररथाचे महाराष्ट्रभर होणार भ्रमण

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्तविशेष चित्ररथाचे महाराष्ट्रभर होणार भ्रमण

अमरावती : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवले [...]
मेफेड्रोन कारखाना उभारण्याच्या तयारीतील तिघे अटकेतकुरकुंभ प्रकरणातील आरोपीकडून मार्गदर्शन घेतल्याचा दावा

मेफेड्रोन कारखाना उभारण्याच्या तयारीतील तिघे अटकेतकुरकुंभ प्रकरणातील आरोपीकडून मार्गदर्शन घेतल्याचा दावा

पुणे : मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पुणे पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणात कुरकुंभ अमली पदार्थ प्रकरणा [...]
तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्‍न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन

तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्‍न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर : राज्यात पूर्वीपासून गृह खाते हे जनतेच्या जीवाचे रक्षण करते, तर महसूल खाते जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करत असते, या सरकारच्या धोरणानुसार त [...]
मनालीत कार दरीत कोसळून 6 जणांचा मृत्यू

मनालीत कार दरीत कोसळून 6 जणांचा मृत्यू

शिमला : गुजरातमधील भावनगर येथून हिमाचल प्रदेशात पर्यटनासाठी गेलेल्या सिंधी समाजातील एका कुटुंबाच्या वाहनाला मनालीजवळ सोमवारी भीषण अपघात झाला. खोल [...]
पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई

पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई

पुणे : पुणे शहर पोलिसांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्धची शोधमोहीम तीव्र केली आहे. फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवा [...]
कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही : पंतप्रधान मोदीभारताची ताकद त्याच्या संस्कृती, श्रद्धा आणि विचारांमध्ये

कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही : पंतप्रधान मोदीभारताची ताकद त्याच्या संस्कृती, श्रद्धा आणि विचारांमध्ये

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातमधील सोमनाथ मंदिर येथे प्राणप्रतिष्ठेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्र [...]
अर्थव्यवस्थेच्या नेतृत्वाची क्षमता महाराष्ट्रातमुख्यमंत्री फडणवीस : पाच वर्षांत घरगुती वीजदर 26 टक्क्यांनी कमी होणार

अर्थव्यवस्थेच्या नेतृत्वाची क्षमता महाराष्ट्रातमुख्यमंत्री फडणवीस : पाच वर्षांत घरगुती वीजदर 26 टक्क्यांनी कमी होणार

मुंबई : महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि उद्योगप्रधान राज्य बनविण्याच्या दिशेने सरकार वेगाने पावले उचलत असून, पायाभूत सुविधा, नाविण्यप [...]
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अंगरक्षक बडतर्फ

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अंगरक्षक बडतर्फ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत सुरक्षेसाठी नियुक्त असलेले पोलिस ह [...]
..ही तर मोदी सरकारच्या अपयशाची कबुली : खा. राहुल गांधी

..ही तर मोदी सरकारच्या अपयशाची कबुली : खा. राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर तीव्र टीका क [...]
1 569 570 571 572 573 3,981 5710 / 39804 POSTS