Category: ताज्या बातम्या
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा धुमाकूळराज्यात 49 रस्ते, 42 वीज ट्रान्सफॉर्मर बंद
शिमला : हिमाचल प्रदेशात मान्सून सक्रिय झाल्यानंतर विविध भागांत नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः किन्नौर जि [...]
भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापाराला नवी दिशापंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात न्यूझीलंड दौर्यावर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात न्यूझीलंडच्या अधिकृत दौर्यावर जाणार असून, दोन्ही देशांमधील प्रस्तावित मुक्त व्यापार कराराला य [...]
वारीपूर्वी इंद्रायणी नदी प्रदूषित नाना पटोले विधानसभेत आक्रमक
मुंबई : आषाढी वारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना लाखो वारकर्यांच्या श्रद्धेचे केंद्र असलेली इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या गंभीर विळख्यात सापडल्य [...]
कुंभमेळा निधीत 241 कोटींचा घोटाळागैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करण्याची आ. अनिल परब यांची विधान परिषदेत मागणी
मुंबई : पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य अनिल परब यांनी नाशिक येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच् [...]
नागपुरात स्कूल बसचा अपघात
नागपूर : नागपूर शहरात शुक्रवारी सकाळी सकाळी एक मोठा अनर्थ टळला आहे. शहरातील गजबजलेल्या पंचशील चौकात मनपाच्या भरधाव बसने शालेय विद्यार्थ्यांना घेऊ [...]
पुणे जिल्ह्यात दरड कोसळली; वाहतूक ठप्प
पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन महत्त्वाच्या घाटमार्गांवर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. भोर [...]
अण्णा हजारेंचे उपोषण तूर्त स्थगितमाहिती अधिकार कायद्यातील नवे नियम रद्द करण्याची मागणी
मुंबई : माहिती अधिकार कायद्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या नव्या नियमांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून सुरू करण्याची घोषणा [...]
उद्धव ठाकरे करणार रामरक्षा आंदोलनराम मंदिरातील कथित देणगी चोरीवरून आक्रमक
मुंबई : अयोध्येतील राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि चोरीच्या आरोपांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी [...]
बिश्नोई टोळीतील एकाला राजस्थानमधून अटक
पुणे : पुणे पोलिसांनी मंतरवाडी येथील गोळीबार आणि पाच कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी गुन्हे शाखेने महत्त्वपूर्ण यश मिळवत बिश्नोई टोळीशी संबंधित एका [...]
केतन अग्रवाल हत्याप्रकरणात बीड कनेक्शनतरुणाची चौकशी, आरोपींच्या ‘पॉलीग्राफ टेस्ट’ची मागणी
पुणे : लोहगड परिसरात उद्योजक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या तपासात आणखी एका तरुणाचे नाव समोर आले असून, या तरुणाला हत्येच्या कटा [...]
