Category: ताज्या बातम्या
50 किलो पॉपी स्ट्रॉ जप्त; 15.09 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नांदेड जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेदरम्यान मोठी कारवाई करत 50 किलो 630 ग्रॅम पॉपी स्ट्रॉ (बोंडे त [...]
किनवट पोलिसांची कारवाई: साने गुरुजी हॉस्पिटलमधील चोरीचा पर्दाफाश, 2 आरोपींना अटक करून 81 हजारांचा मुद्देमाल जप्त!
किनवट येथील साने गुरुजी हॉस्पिटल (कोठारी) परिसरात झालेल्या चोरीच्या घटनेचा किनवट पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी प [...]
एसआयआर अंतर्गत नांदेड दक्षिणमध्ये तहसीलदार संजय वारकड यांची चौफाळा भागात पाहणीप्रत्यक्ष गणना फॉर्म भरून डिजिटायझेशनचे प्रात्यक्षिक
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील चौफाळा परिसरात तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय वारकड [...]
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एसआयआर अंतर्गत अपर जिल्हाधिकार्यांची प्रत्यक्ष पाहणीमतदारांच्या घरी भेट देत फॉर्म भरून घेतले; डिजिटायझेशन प्रक्रियेचीही केली तपासणी
विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) अभियानाच्या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांनी गुरुवारी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सोमेश [...]
कायम कर्मचार्यांना 9 टक्के महागाई भत्ता मंजूर; गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या प्रशासकांचे कर्मचार्यांकडून आभार
गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या कायम कर्मचार्यांना दि. 1 जुलै 2026 पासून 9 टक्के महागाई भत्ता मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे बोर्डाच्या कर्मच [...]
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजूपहिल्याच दिवशी खातेप्रमुखांच्या कामकाजाचा घेतला आढावा; विकासकामांना गती देण्याच्या सूचना
नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी [...]
कुपटी-मोहपूर रस्त्यावरील पूल खरडल्याने बससेवा बंद; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, नागरिकांचे हालपहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था उघड; ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबाबत संताप, कारवाईची मागणी
दि. 28 जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे माहूर तालुक्यातील कुपटी-मोहपूर मार्गावरील दिघडी तांडा परिसरातील कच्च्या नळकांडी पुलालगतचा भराव [...]
इतवारा पोलिसांची मोठी कारवाई; 6,500 प्रतिबंधित गोळ्या, 771 ग्रॅम गांजा व तलवार जप्त
नांदेड जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत इतवारा पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित औषधे, गांजा आ [...]
एकाच पक्षात आले तरी कदम कोहळीकर-आष्टीकर यांच्यातील राजकीय वैमनस्य कायम?जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारीवर कायदेशीर आक्षेप
नांदेड : ठाकरे शिवसेनेतून शिंदे शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलतील, अशी अपेक्षा व्यक्त केली ज [...]
’38.94 लाखांच्या कथित गैरव्यवहाराचा स्फोट’कार्यकारी अभियंता रामकृष्ण गळधर यांच्यासह सात जणांविरोधात फौजदारी कारवाईची मागणी
नांदेड : सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता रामकृष्ण लिंगप्पा गळधर यांच्यासह सात अधिकारी-कर्मचार्यांविरोधात तब्बल 38 लाख 94 हजार रुपय [...]
