Homeताज्या बातम्या

नागपुरात स्कूल बसचा अपघात

नागपूर : नागपूर शहरात शुक्रवारी सकाळी सकाळी एक मोठा अनर्थ टळला आहे. शहरातील गजबजलेल्या पंचशील चौकात मनपाच्या भरधाव बसने शालेय विद्यार्थ्यांना घेऊ

राहुरीजवळ ५० विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटून १५ जण जखमी; एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू.
पेरणीचे साहित्य आणायला गेले अन घात झाला!भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; चुलत भाऊ गंभीर
गुजरात-महाराष्ट्र महामार्गावर दोन बसेसचा भीषण अपघात, ७ प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू तर अनेक जण जखमी
Nagpur Accident News | नागपुरात 'आपली बस'ची स्कूल व्हॅनला धडक, ४ विद्यार्थी जखमी; पंचशील चौकातील घटना


नागपूर : नागपूर शहरात शुक्रवारी सकाळी सकाळी एक मोठा अनर्थ टळला आहे. शहरातील गजबजलेल्या पंचशील चौकात मनपाच्या भरधाव बसने शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्‍या स्कूल व्हॅनला जोरदार धडक दिली. आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात व्हॅनमधील 3 ते 4 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून एक मोठा अनर्थ टळला आहे. संबंधित स्कूल व्हॅन ही पत्रकार भवनाकडून कॅनल रोडच्या दिशेने जात होती. याच दरम्यान पंचशील चौकात समोरून येणार्‍या भरधाव बसने व्हॅनला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की स्कूल व्हॅनचे मोठे नुकसान झाले.

COMMENTS