Category: शहरं
आंबेडकरांनी उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हक्क व अधिकार मिळवून दिले-किसन तांगडे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता व न्यायावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दिल [...]

आदर्शगाव वंजारवाडीत गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा उत्साहात सत्कार
तालुक्यातील आदर्शगाव वंजारवाडी येथे गावातील विविध मान्यवर व्यक्ती तसेच गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. आदर् [...]
बीडकरांना वेठीस धरणारा मुजोर अभियंता राजेंद्र भोपळे हटाव, बीड जिल्हा बचावराष्ट्रीय महामार्गांच्या निकृष्ट कामांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने-डॉ.गणेश ढवळे
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या निकृष्ट दर्जाच्या व संथगतीने सुरू असलेल्या कामांविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार [...]
स्ट्रक्चरल ऑडिटची नाटकं बंद करा, मोडकळीस आलेल्या शाळांची तातडीने दुरुस्ती करा-डॉ.गणेश ढवळेन्यायालयाच्या निर्देशांकडे तीन वर्षांपासून दुर्लक्ष; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप
राज्यातील मोडकळीस आलेल्या शाळा इमारतींबाबत मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने प्रत्येक जिल्ह्यात पाच सदस्यीय समिती स्थापन करून 6 [...]
भीषण अपघातात जामखेडच्या दोन तरुणांचा मृत्यूमाहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावरील दुर्घटना; एक गंभीर
जामखेड : माहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावर रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात जामखेड येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर [...]
अकोले तालुक्यात जनगणनेसाठी प्रशासन सज्ज४५८ प्रगणक व ६९ पर्यवेक्षकांना प्रशिक्षण; डिजिटल पद्धतीने जनगणना
अकोले : देशाच्या भविष्यासाठी विकासाचा पाया ठरणारी जनगणना मोहीम आता वेग घेत असून अकोले तालुक्यातही प्रशासनाने जनगणनेसाठी जोरदार तयारी सुरू केली आह [...]
चंदनापुरी सावरगाव तळ रस्ता बनला मृत्यूचा सापळादोन वर्षांपासून काम रखडले; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी, आंदोलनाचा इशारा
संगमनेर : तालुक्यातील चंदनापुरी ते सावरगाव तळ या महत्त्वाच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सुरू असून अद्या [...]
वसंत रांधवण यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर
सुपा : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील रहिवासी तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष आणि पत्रकार वसंत रांधवण [...]
मच्छिंद्र चाकणे यांचा सत्कार
श्रीगोंदा : चांडगावचे सुपुत्र तथा सध्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, आढळगाव येथे कार्यरत असलेले मच्छिंद्र भगवान चाकणे यांना रयत शिक्षण संस्थेचा [...]
व्याज परताव्यासाठी तातडीने निधी द्या : आ. तांबे
संगमनेर : महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील युवकांना स्वयंरोजगार व उद्योग व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात [...]
