Category: शहरं
मुंबईत सीएनजी दोन रूपयांनी महागलारिक्षा, टॅक्सी भाडेवाढीची शक्यता व्यक्त
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी गॅसच्या दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ [...]
मुख्यमंत्री फडणवीस बुलेटवरून विधानभवनातइंधन बचतीचा संदेश ; मंत्री गिरीश महाजनांचा विमानप्रवास
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा दिलेला संदेश आता राज्य शासनाच्या निर्णयांमधूनही दिसून येत आहे. मुख्यमंत [...]
1 जुलैंपासून एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्यंमंत्री सरनाईक : नियम मोडल्यास हजार रुपयांपर्यंत दंड
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना 1 जुलै [...]
‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ची धडक कारवाई :नांदेड ग्रामीण पोलिसांचा तीन जुगार अड्ड्यांवर छापा17 जणांविरुद्ध गुन्हे दाखल; 6.40 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध जुगार व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ मोहिमेंतर्गत बुधवारी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठि [...]
आनंद परांजपे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठीलवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला असून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे-पालघर समन्वयक आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व प [...]
महाराष्ट्रात 1.14 लाख कोटींची गुंतवणूक8,000 जणांना मिळणार रोजगार ; उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब यांच्यात करार
मुंबई : राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि ‘ [...]
मुंबई इंडियन्सचा विजय ; पंजाबच्या अडचणी वाढल्या
आयपीएलच्या सुरुवातीपासूनच पंजाब किंग्सच्या गोलंदाजीवर टीका होत आहे. २०० धावा करण्यासाठी फलंदाजांवर अवलंबून राहिलेले संघाचे गोलंदाज हे लक्ष्य वाचव [...]
स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्ननीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप; शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर तीव्र टीका
देशातील स्पर्धा परीक्षा प्रणाली पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात अडकली असून, कथित पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर नीट-यूजी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय [...]
बालयोगिणी मुक्तीनाथ यांची पंचधुनी तपस्या मौन अनुष्ठान व संत मुक्ताबाई समाधी सोहळा
श्रीनाथ मढी मुक्तीनाथ तपोवन संस्थान, टाकराळा ता.हिमायतनगर जि.नांदेड येथे भारतीय संस्कृती व साधू संताची परंपरा जतन करत नाथ संप्रदयातील बालयोगिणी म [...]
नांदेड जिल्ह्यातील जलसंधारणांची कामे तातडीने पूर्ण कराखा. डॅा. गोपछडे यांच्या उपस्थितीत बैठकीत मंत्री राठोड यांचे निर्देश
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पाझर तलाव, सिंचन तलाव व मालगुजारी तलाव यांचे गाळ काढून तलावांची दुरुस्ती करणे तसेच नाला सरळीकरण, खोलीकरण व रुंदीकर [...]
