Category: अन्य जिल्हे

1 173 174 175 176 177 314 1750 / 3137 POSTS
डायबिटीस असूनदेखील 100 कि.मी. धावण्याची स्पर्धा पूर्ण

डायबिटीस असूनदेखील 100 कि.मी. धावण्याची स्पर्धा पूर्ण

अहिल्यानगर : राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त आयोजित (आरोग्यवारी 2025) स्पर्धेत येथील राजेंद्र ऊर्फ हरिभाऊ [...]
विक्रमसिंह पाचपुते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारे आमदार : रासकर

विक्रमसिंह पाचपुते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारे आमदार : रासकर

श्रीगोंदा : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या निधीतून झालेल्या आढळगाव ते कोकणगाव रस्त्यचे  काम ठेकेदारांनी  अतिशय चांगले केले, परंतु काही कारणा [...]
रयतच्या शिक्षकांनी गुणवत्ता सिद्ध करावी: नवनाथ बोडखे

रयतच्या शिक्षकांनी गुणवत्ता सिद्ध करावी: नवनाथ बोडखे

श्रीरामपूर: रयत शिक्षण संस्थेत ज्युनिअर कॉलेज शिक्षकांनी आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर कला आणि वाणिज्य शाखातील शिक्षकांनी आपल्या विभागातील विद्य [...]
मालदाड येथे शनिवारी दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ

मालदाड येथे शनिवारी दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ

संगमनेर (प्रतिनिधी)--सजीव सृष्टीच्या रक्षणाकरता थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियान सुरू केले असून 19 व्या [...]
‘मॅनहोलकडून मशिनहोलकडे’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘मॅनहोलकडून मशिनहोलकडे’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि. ३०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत सफाई कामगारांना सेवानिवृत्तीनंतर किंवा सेवेत असताना मृत्यूनंतर त्यांच्या पात [...]
महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाजवळील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाजवळील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ३० : पुण्यातील महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जतन व विस्तारीकरणाची कामे सुरु करण्यासाठी स्मारकाच् [...]
थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्रासाठी ११ वी प्रवेशावेळी तपासणीबाबतचा प्रस्ताव तयार करा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्रासाठी ११ वी प्रवेशावेळी तपासणीबाबतचा प्रस्ताव तयार करा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. ३० : थॅलेसेमिया हा एक रक्ताचा अनुवांशिक आजार आहे. ज्यामध्ये शरीरात पुरेसे हिमोग्लोबिन तयार होत नाही. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता [...]
विले पार्ले येथील बेकायदेशीर संकुल बांधकामाची संयुक्त स्थळ पाहणी करावी : विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

विले पार्ले येथील बेकायदेशीर संकुल बांधकामाची संयुक्त स्थळ पाहणी करावी : विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, दि. ३० : मनुभारती सोसायटी के-पश्चिम वॉर्ड, विले पार्ले व शान कॉर्पोरेशन आणि सदगुरु बिल्डिंग, के. एस. खांडेकर रोड, परांजपे ए स्कीम, वि [...]
आरोग्य क्षेत्रातील दर्जा व क्षमता वृद्धीसाठी पीएचएफआय, आयएमएमएएसटी यांच्यासोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार

आरोग्य क्षेत्रातील दर्जा व क्षमता वृद्धीसाठी पीएचएफआय, आयएमएमएएसटी यांच्यासोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार

मुंबई, दि. ३० : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने तसेच आरोग्य क्षेत्रातील दर्जा व क्षमता [...]
सामाजिक न्याय मंत्री शिरसाठ यांना पैश्यांनी भरलेले खोके देणारा “तो” हाच !

सामाजिक न्याय मंत्री शिरसाठ यांना पैश्यांनी भरलेले खोके देणारा “तो” हाच !

https://www.youtube.com/watch?v=oSOptdhW_s0 अहिल्यानगर : महायुती सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडीओप्रकरणी [...]
1 173 174 175 176 177 314 1750 / 3137 POSTS