Category: मुंबई - ठाणे

1 63 64 65 66 67 1,215 650 / 12143 POSTS
सुप्रिया सुळे : महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी PM मोदींची भेट; FCRA विधेयकाला राष्ट्रवादीचा विरोध

सुप्रिया सुळे : महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी PM मोदींची भेट; FCRA विधेयकाला राष्ट्रवादीचा विरोध

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ८ खासदार सोमवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील पाणीप्रश् [...]
मुंबईकरांना गुडन्यूज! मेट्रोचा प्रवास होणार जलद; गर्दीच्या वेळेत दर 3 मिनिटांनी ट्रेन  

मुंबईकरांना गुडन्यूज! मेट्रोचा प्रवास होणार जलद; गर्दीच्या वेळेत दर 3 मिनिटांनी ट्रेन  

मुंबईकरांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 10 ऑगस्ट 2026 पासून मुंबई मे [...]
मराठा आरक्षणावर सरकारचा मोठा युक्तिवाद! ‘अपवादात्मक परिस्थितीत 50% मर्यादा ओलांडता येते’  

मराठा आरक्षणावर सरकारचा मोठा युक्तिवाद! ‘अपवादात्मक परिस्थितीत 50% मर्यादा ओलांडता येते’  

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत राज्य सरकारने महत्त्वाचा युक्तिवाद केला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि स [...]
बातमी साहेबांना पाठवून देणेमाझगाव न्यायालय इमारत व डेअरी प्रकरणातीलकथित गैरव्यवहाराच्या चौकशीचे तोंडी आश्‍वासन : संजय पंडित यांची माहिती

बातमी साहेबांना पाठवून देणेमाझगाव न्यायालय इमारत व डेअरी प्रकरणातीलकथित गैरव्यवहाराच्या चौकशीचे तोंडी आश्‍वासन : संजय पंडित यांची माहिती

मुंबई : माझगाव न्यायालय इमारत आणि डेअरी प्रकरणातील कथित गंभीर गैरव्यवहार, सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि संबंधितांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सामाज [...]
संविधानापेक्षा मनोज जरांगे मोठे नाहीत : सदावर्ते

संविधानापेक्षा मनोज जरांगे मोठे नाहीत : सदावर्ते

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्मा [...]
भाजपची निवडणुका जिंकण्याची पद्धत फसवणुकीचीराज ठाकरे : मोहन भागवतांच्या विद्यार्थी संवादावरही टीका

भाजपची निवडणुका जिंकण्याची पद्धत फसवणुकीचीराज ठाकरे : मोहन भागवतांच्या विद्यार्थी संवादावरही टीका

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारच्या [...]
मुंबई उपनगरी रेल्वेत महिलेला बेदम मारहाण

मुंबई उपनगरी रेल्वेत महिलेला बेदम मारहाण

मुंबई : मुंबईच्या उपनगरी रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आसनावरून झाले [...]
मंत्रिमंडळ विस्तारांसह विकासकामांवर चर्चापंतप्रधान मोदींची उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली दिल्लीत भेट

मंत्रिमंडळ विस्तारांसह विकासकामांवर चर्चापंतप्रधान मोदींची उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली दिल्लीत भेट

मुंबई :महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. संसदेचे पावसाळी अध [...]
डॉक्टरांना मारहाण प्रकरणात म्हात्रेंना जामीन

डॉक्टरांना मारहाण प्रकरणात म्हात्रेंना जामीन

डोंबिवली : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे आ [...]
तब्बल चार दशकांनंतर बोफोर्स प्रकरणावर पडदासर्वोच्च न्यायालयाने अंतिम याचिका फेटाळली

तब्बल चार दशकांनंतर बोफोर्स प्रकरणावर पडदासर्वोच्च न्यायालयाने अंतिम याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सुमारे चार दशकांपासून देशाच्या राजकीय आणि न्यायालयीन चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या बोफोर्स तोफ खरेदी प्रकरणाचा अखेर समारोप झाला [...]
1 63 64 65 66 67 1,215 650 / 12143 POSTS