Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुनेत्रा पवारांचा देशात सर्वाधिक मताधिक्यचा विक्रम

https://www.youtube.com/watch?v=UReRvvJUvVg सुनेत्रा पवारांचा देशात सर्वाधिक मताधिक्यचा विक्रमबारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचे चित्

मिसिंग लिंकचे शिल्पकार डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
बारामती, राहुरीत प्रचाराची सांगता; अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी : सुनेत्रा पवार
मिर्झापूरमध्ये भीषण अपघातात ११ जणांचा होरपळून मृत्यू

सुनेत्रा पवारांचा देशात सर्वाधिक मताधिक्यचा विक्रम
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचे चित्र आता स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विजयाकडे मोठी झेप घेतली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी कामगिरी करत माजी आमदार अजित पवार यांच्या २०१९ मधील मताधिक्याचे सर्व रेकॉर्ड मोडीत नवा रेकॉर्ड बनवला आहे. २४ च्या फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. देशात सगळ्यात जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावाने आज झाला आहे.

COMMENTS