Homeताज्या बातम्याराजकारण

राहुल गांधी भारतीय राजकारणातील सर्वाधिक ‘रिजेक्टेड’ व्यक्ती; देवेंद्र फडणवीसांचा दिल्लीतून जोरदार प्रहार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत जळजळीत शब्दांत टीका केली आहे. राहुल गांधी हे देशातील राजकारणातील “सर्वाधिक रिजेक्टेड माल” (Rejected Maal) आहेत, असे विधान फडणवीस यांनी केले आहे

महिला आरक्षणाला विरोध करणार्‍या काँग्रेसविरोधात बीडमध्ये भाजपचे आंदोलनकाँग्रेसने महिलांच्या प्रगतीला अडथळा निर्माण केला -डॉ.सारिकाताई क्षीरसागर
राष्ट्रहित की अपयशी व्यवस्थेची कबुली?
चिखलीकरांची तलवार म्यान, अशोकनीतीमुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे!गरजणारे बरसले नाहीत, लपून छपून वार करणार्‍यांचे शहरातून पलायन, राजुरकरांच्या वाटेवर काटे पेरणारे तोंडावर आपटले

COMMENTS