Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय

राहुरी : राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयअहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी जा

राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांचा विजय; १.१२ लाख मताधिक्क्याने विरोधकांचा धुव्वा; सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
राहुरी पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; भाजपाच्या बिनविरोध ‘खेळी’ला यश नाहीच; लढत रंगणार
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक राहुरी पोटनिवडणूक बहुकोनी; तनपुरेंची भूमिका अन प्रमुख उमेदवारांमध्ये चुरस
Maharashtra bypolls: BJP fields Akshay Kardile for Rahuri seat contest vote

राहुरी : राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. तब्बल 27 फेरीच्या मतमोजणीनंतर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा तब्बल 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय झाला, तर विरोधात असलेले शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद कोकाटे यांचा दारूण पराभव झाला. 27 व्या फेरीअखेर अक्षय कर्डिले यांना 1 लाख 39 हजार 212 मते पडली तर प्रतिस्पर्धी उमेदवार गोविंद कोकाटे यांना 27386 मते पडली. तब्बल 1 लाख 11 हजार 826 मतांनी कर्डिले यांचा विजय झाला.

COMMENTS