Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीडमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मानवंदना

बीड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त शहरातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, एसडीएम कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार सुहास हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाईत जनप्रबोधनपर भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन- राजेश इंगोले
नांदेडमध्ये निळा महासागर उसळला; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
बेलापूरमध्ये बजरंग दलाच्यावतीने डॉ.आंबेडकरांना अभिवादन
May be an image of text

COMMENTS