Homeताज्या बातम्यादेश

नेपाळची राजधानी काठमांडू येथे मोठी विमान दुर्घटना

काठमांडू – नेपाळची राजधानी काठमांडूत सौर्य एअर लाईन या खाजगी कंपनीचे विमान टेकऑफ घेत असताना क्रॅश झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. नेपाळच्या नागरी विमानन प्राधिकरणाने या विमानात 19 प्रवाशांपैकी 18 प्रवाशांच्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. विमानात सौर्य एअरलाईन्सचे कर्मचारी प्रवास करीत  होते.

ब्राझीलमध्ये विमान अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू
अजितदादा : लोकांच्या गराड्यातील नेता हरपला!
अजितदादांचे विमान कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले

COMMENTS