Homeताज्या बातम्याक्रीडा

दीपक सोनवणे गोळाफेकमध्ये जिल्ह्यात प्रथम

कोपरगाव शहर : जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने त्रिमूर्ती शिक्षण संस्था, नेवासा फाटा येथे ५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या जिल्हास्तरीय शालेय वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, करंजी बुद्रुक येथील इयत्ता सातवीचा विद्यार्थी दीपक भाऊसाहेब सोनवणे याने गोळाफेक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या दीपकने ११.०९ मीटर अंतरावर गोळा फेकून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दिपकचे मार्गदर्शक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप भाकरे व शालेय शिक्षक संगीता सांबारे, स्तुती मिरजकर, बेबी कराळे, जयश्री मोगरे, हांडे सुमेश, जपे आदिनाथ, शेख सलीम, डॉ.चव्हाण ज्ञानोबा, धिंदळे बाळू, दवणे दीपक, तुंगार दीपक, नाना पानपाटील आदींचे  आ. आशुतोष काळे, कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, गटविकास अधिकारी संदीप दळवी, गटशिक्षणधिकारी शबाना शेख, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवण, सरपंच रवींद्र आगवन,उपसरपंच शिवाजी जाधव, केंद्रप्रमुख संजय महानुभाव, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आप्पासाहेब भिंगारे,उपाध्यक्ष एकनाथ कापसे, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष गणेश फापाळे, उपाध्यक्ष प्रा. विजय कापसे, यांच्या सह पालक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

स्नेहल आहेरचे एमपीएसीत यश 
सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ
‘समता’ स्कूलमध्ये ‘ऊर्जा 2.0’ मेगा स्पोर्ट उपक्रमाचा जल्लोष

कोपरगाव शहर : जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने त्रिमूर्ती शिक्षण संस्था, नेवासा फाटा येथे ५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या जिल्हास्तरीय शालेय वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, करंजी बुद्रुक येथील इयत्ता सातवीचा विद्यार्थी दीपक भाऊसाहेब सोनवणे याने गोळाफेक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या दीपकने ११.०९ मीटर अंतरावर गोळा फेकून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दिपकचे मार्गदर्शक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप भाकरे व शालेय शिक्षक संगीता सांबारे, स्तुती मिरजकर, बेबी कराळे, जयश्री मोगरे, हांडे सुमेश, जपे आदिनाथ, शेख सलीम, डॉ.चव्हाण ज्ञानोबा, धिंदळे बाळू, दवणे दीपक, तुंगार दीपक, नाना पानपाटील आदींचे  आ. आशुतोष काळे, कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, गटविकास अधिकारी संदीप दळवी, गटशिक्षणधिकारी शबाना शेख, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवण, सरपंच रवींद्र आगवन,उपसरपंच शिवाजी जाधव, केंद्रप्रमुख संजय महानुभाव, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आप्पासाहेब भिंगारे,उपाध्यक्ष एकनाथ कापसे, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष गणेश फापाळे, उपाध्यक्ष प्रा. विजय कापसे, यांच्या सह पालक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

COMMENTS