Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित

 जालना– मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे. नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्याहस्ते ते उपोषण सोडलं आहे. ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडले असून तब्येत ढासळल्याने आमरण उपोषण स्थगित केल्याचे सांगण्यात आले आहे.

सीबीआयने घेतली सिसोदिया यांच्या बँक लॉकरची झाडाझडती
रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा
राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक

COMMENTS