छ. संभाजीनगर : शेतकर्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार सोमवारी छत्रपती संभाजीनगरात जेलभरो आंदोलना

छ. संभाजीनगर : शेतकर्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार सोमवारी छत्रपती संभाजीनगरात जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंढरपूर आंदोलनावेळी सरकारने दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करत, सरकारने हा संघर्ष दडपण्याचा प्रयत्न केला तर जेलभरो आंदोलन करू. गरज पडल्यास विदर्भात यापेक्षाही मोठे आंदोलन उभारू, असा इशारा त्यांनी दिला.

COMMENTS