Homeताज्या बातम्या

सरसकट कर्जमाफीसाठी जेलभरो आंदोलन : आ. रोहित पवार

छ. संभाजीनगर : शेतकर्‍यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार सोमवारी छत्रपती संभाजीनगरात जेलभरो आंदोलना

कोंभळी गावामध्ये ग्रामसभेत वाद
घरकुल लाभार्थ्यांची थट्टा थांबवा, अन्यथा आंदोलन; महादेव गंगणे पाटील यांचा परळी पालिकेला इशारा
गेवराई बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तत्काळ सुरू करा; अन्यथा ‘छावा क्रांतिवीर सेने’चा आंदोलनाचा इशारा


छ. संभाजीनगर : शेतकर्‍यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार सोमवारी छत्रपती संभाजीनगरात जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंढरपूर आंदोलनावेळी सरकारने दिलेले आश्‍वासन पाळले नसल्याचा आरोप करत, सरकारने हा संघर्ष दडपण्याचा प्रयत्न केला तर जेलभरो आंदोलन करू. गरज पडल्यास विदर्भात यापेक्षाही मोठे आंदोलन उभारू, असा इशारा त्यांनी दिला.

COMMENTS