Homeव्हिडीओ

जागतिक इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन!

जागतिक स्तरावर, विशेषतः पश्चिम आशियातील (West Asia) वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या (Oil & Gas Crisis) पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना इंधनाचा वापर जबाबदारीने आणि काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे.

पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई
राष्ट्रहित की अपयशी व्यवस्थेची कबुली?
तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्‍न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन

COMMENTS