Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्हा शिवसेना कार्यकारणी बरखास्त; आगामी महिनाभरात नव्या दमाची फळी सज्ज होणार!

https://www.youtube.com/watch?v=-fjSaAfEIls अहिल्यानगर जिल्ह्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये ) मोठा बदल करण्यात आला आहे. पक्षामध्ये अंतर्गत

अरणगाव शाळेत पहिलीचा प्रवेशोत्सव उत्साहात
मोबदला दिल्यानंतरच महामार्गाचे काम करा; शिरूर-बेल्हे महामार्गाबाबत उच्च न्यायालयाचे आदेश
राज्यात आजपासून दोन दिवस पावसाची शक्यता

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये ) मोठा बदल करण्यात आला आहे. पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी आणि विस्कळीतपणामुळे, उद्योगमंत्री तथा जिल्हा संपर्कमंत्री उदय सामंत यांनी संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त केली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत कोपरगाव, राहाता, संगमनेर, राहुरी, नेवासा व श्रीरामपूर येथील पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी आणि कामातील त्रुटी समोर आल्या होत्या. 

COMMENTS