मुंबईत १ मे २०२६ पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती तूर्तास टळली आहे. चालक संघटनांनी मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ मागितल्यामुळे आणि विरोध दर्शवल्यामुळे परिवहन विभागाने हा निर्णय लांबणीवर टाकला आहे.

COMMENTS