Homeताज्या बातम्या

बद्रीनाथ महामार्गावर जोशीमठजवळ भीषण अपघात; गाझियाबादच्या महिला भाविकाचा मृत्यू, १६ जण गंभीर जखमी!। लोकमंथन News२४

बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर जोशीमठजवळ (पैनी गावाजवळ) गाझियाबादहून बद्रीनाथला निघालेला एक टेम्पो ट्रॅव्हलर पहाटे ५ च्या सुमारास अनियंत्रित होऊन पलटी झाला. या भीषण अपघातात गाझियाबादमधील एका महिला भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर १७ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जोशीमठ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

निदा खानला टीसीएस कंपनीने केले निलंबित;नाशिक धर्मांतर प्रकरणी कारवाई
मनोरंजन विश्व हादरले! ‘कुमकुम भाग्य’, ‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगलेची आत्महत्या; अवघ्या ३० व्या वर्षी संपवलं आयुष्य!
सासरच्या छळाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या! पती, सासू आणि सासऱ्याला पोलिसांनी केलं जेरबंद

COMMENTS