मुंबई महापालिकेचा (BMC) कारभार किती असंवेदनशील आणि ढिसाळ झाला आहे, हे नुकत्याच वडाळ्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे उघडकीस आले आहे.
मुंबई महापालिकेचा (BMC) कारभार किती असंवेदनशील आणि ढिसाळ झाला आहे, हे नुकत्याच वडाळ्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे उघडकीस आले आहे.
- वडाळ्यातील घटना: मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामात कंत्राटदाराने निष्काळजीपणा दाखवत चक्क लहान मुलांकडून नाल्यातील गाळ आणि कचरा काढण्याचे काम करवून घेतले. सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता लहान मुलांच्या जीवाशी खेळल्यामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

COMMENTS