Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती तूर्तास टळली…

मुंबईत १ मे २०२६ पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती तूर्तास टळली आहे. चालक संघटनांनी मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ मागितल्यामुळे आणि विरोध दर्शवल्यामुळे परिवहन विभागाने हा निर्णय लांबणीवर टाकला आहे.

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; मंत्री सरनाईक ठाम ; अंमलबजावणीस मुदतवाढीची शक्यता
टॅक्सी-ऑटोचालकांना मराठीची सक्ती नको केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारचा निर्णय फेटाळला
आरटीओतील गैरव्यवहारप्रकरणी एसआयटी चौकशीआ. वडेट्टीवार यांच्या गंभीर आरोपानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

COMMENTS