Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नौकरी ची जिद्द सोडु नका नक्कीच यश मिळेल- गिते

चिकाटीने मेहनत करा फळ मिळाल्या शिवाय रहात नाही

पाटोदा प्रतिनिधी - सध्या नुकतीच महाराष्ट्रात पोलिस भरती झाली यामध्ये पाटोदा तालुक्यातील अनेक गोरगरीबांची मुले,मुलीने वेगवेगळ्या जागेवर पोलिस भरती

प्रेक्षकांना मिळेल प्रतापच्या संकल्प आणि समर्पणामध्ये अनुनाद  
प्रेग्नेंट असून दीपिकाने केला डान्स
डॉ.शशांक कराळे यांनी रुग्णांप्रती सेवाभाव जपावा-आ.प्रकाश सोळंके

पाटोदा प्रतिनिधी – सध्या नुकतीच महाराष्ट्रात पोलिस भरती झाली यामध्ये पाटोदा तालुक्यातील अनेक गोरगरीबांची मुले,मुलीने वेगवेगळ्या जागेवर पोलिस भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. असेच पाटोदा येथील ज्ञानेश्र्वर गिते आणि प्रकाश लोंढे यांनी मेहनत व चिकाटीने अभ्यास करून आपले पोलीस होण्याचे स्वपन्न पुर्ण केलें आहे या यशाबद्दल पत्रकार हमीदखान पठाण व अपोलो टायर्स चे डिस्टीब्युटर शेख खय्युम यांच्यावतीने सत्कार करण्यात आले.यावेळी ज्ञानेश्वर गिते बोलत होते की नौकरी ची जिद्द सोडु नका नक्कीच यश मिळत असते तर प्रकाश लोंढे यांनी  की  चिकाटीने मेहनत करा फळ मिळाल्या शिवाय रहात नाही असे त्यांनी सांगितले. प्रकाश लोंढे यांची परिस्थिती हलाखीची असल्याने  सेंट्रींग (बांधकाम) व रिक्षा चालवून आपले एम.ए चे शिक्षण पुर्ण केले.व चिकाटीने मेहनत करून आपले पोलीस होण्याचे स्वपन्न पुर्ण केलें.तर ज्ञानेश्वर गिते यांनी चहाचे हॉटेल चालू नौकरी ची जिद्द न सोडता आपले पोलीस होण्याचे स्वपन्न पुर्ण केलें.

COMMENTS