Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावधान! तुम्ही खाताय तो नाश्ता सुरक्षित आहे का? चक्क नाल्याच्या घाण पाण्यापासून बनतोय नाश्ता

अकोला (महाराष्ट्र) येथील बस स्टँड परिसरातील एका खाद्यपदार्थांच्या गाडीवर नाल्याच्या घाण पाण्याचा वापर करून नाश्ता तयार केला जात असल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे अन्न सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, उघड्यावरील खाद्यपदार्थ खाताना नागरिकांनी सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे

बंदी कागदावरच?नांदेडमध्ये शाळांबाहेर ’स्टिंग’ची विक्री राजरोस सुरू, एफडीए व पोलिसांचे दुर्लक्ष
छत्रपती संभाजीनगरमध्ये गुटखा माफियांची मुजोरी! FDA च्या महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत जप्त केलेला ट्रक पळवला; वाळूज पोलिसांकडून दोन मुख्य आरोपींना अटक
जामखेडमधील भेसळखोरांवर कारवाई करावीजन जागरण युवा मंचची आयुक्त मुंढे यांच्याकडे मागणी

COMMENTS