Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

मिर्झापूरमध्ये भीषण अपघातात ११ जणांचा होरपळून मृत्यू

उत्तरप्रदेशच्या मिर्झापूरमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. मिर्झापूर-रेवा महामार्गावर बुधवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात तब्बल ११ जणांचा होरपळून मृत्यू झालाय. भरधाव ट्रकने मागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे दोन कार अक्षरशः आगीच्या भक्षस्थानी पडल्या आणि या आगीत ११ जीव काही क्षणातच कोळसा झाले.ड्रमंडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरका घुमन चौकाजवळ हा थरार घडला

ड्राइव्ह ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षाची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा
काँगे्रसची माघार, ठाकरेंची अखेर सरशी; विधानपरिषद निवडणुकीसाठी 10 अर्ज दाखल; शिवसेनेकडून बच्चू कडू, डॉ. गोर्‍हे यांना संधी
विधान परिषदेस कुणाला मिळणार संधी? कुणाचे होणार पुनर्वसन? पहा सविस्तर

उत्तरप्रदेशच्या मिर्झापूरमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. मिर्झापूर-रेवा महामार्गावर बुधवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात तब्बल ११ जणांचा होरपळून मृत्यू झालाय. भरधाव ट्रकने मागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे दोन कार अक्षरशः आगीच्या भक्षस्थानी पडल्या आणि या आगीत ११ जीव काही क्षणातच कोळसा झाले.
ड्रमंडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरका घुमन चौकाजवळ हा थरार घडला

COMMENTS