दिंडोरीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सवांद यात्रा संपन्न (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिंडोरीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सवांद यात्रा संपन्न (Video)

दिंङोरी येथील संस्कृती लॉन्स येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रे निमित्त दिंडोरी- पेठ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार

पक्षांतर्गत बंडाळी रोखण्याचे आव्हान !
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ला लागणार सुरूंग
अनंत चतुर्दशीला पुण्यात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येणार

दिंङोरी येथील संस्कृती लॉन्स येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रे निमित्त दिंडोरी- पेठ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता संवाद सोहळा पार पडला .दिंङोरी-पेठ मतदार संघातील सर्वांनी बूथ पातळीवरून पक्षाचे मजबूत संघटन करावे. स्वतःची मजबूत ताकत उभी करावी व आगामी सर्व निवडणूका जिंकण्यासाठी सज्ज राहावे .असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.यावेळी विधानसभा उपाध्यक्ष  नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्रीराम शेटे,माजी खासदार समिर भुजबळ,,महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर,जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS