राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडे भिंगार व नगर युवकांच्या कार्याचा अहवाल केला सादर

Homeशहरंअहमदनगर

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडे भिंगार व नगर युवकांच्या कार्याचा अहवाल केला सादर

अहमदनगर प्रतिनिधी :  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख नगर शहराचा दौऱ्यावर आले असता. युवक पदाधिकाऱ्यांचा कामाचा अहवाल संदर्भात

Pune : धाडसत्राच्या निषेदार्थ पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक (Video)
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ला लागणार सुरूंग

अहमदनगर प्रतिनिधी : 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख नगर शहराचा दौऱ्यावर आले असता. युवक पदाधिकाऱ्यांचा कामाचा अहवाल संदर्भात आढावा या बैठक बोलावली होती. यामध्ये अहमदनगर राष्ट्रवादी युवक शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामाचा अहवाल सादर करून माहिती दिली. यावेळी मेहबूब शेख यांनी सपकाळ यांच्या केलेल्या कामाचे कौतुक केले.

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडे भिंगार राष्ट्रवादी युवकचा सादर करताना कार्याचा अहवाल सादर करताना युवक उपाध्यक्ष अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजीत सपकाळ अभिजीत सपकाळ 

उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ म्हणाले की राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून व आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली भिंगार शहरांमध्ये विकासाच्या प्रश्नाबरोबरच सामाजिक प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे. गेल्या दीड वर्षातील कोरोना च्या काळामध्ये युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यसुविधा कडे विशेष लक्ष केंद्रित करून काम केले आहे. नागरिकांना आरोग्य सुविधा मिळवून दिले. असे ते म्हणाले 

COMMENTS