कृषिकन्याचे पानसवाडीत शेती मार्गदर्शन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषिकन्याचे पानसवाडीत शेती मार्गदर्शन

सोनई प्रतिनिधी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत सोनई येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु. प

कोतवाली पोलिसांनी काही तासातच भामट्याच्या आवळ्या मुसक्या
राहुरी बस स्थानकासाठी मंजूर झालेले 5 कोटी गेले कोठे ?
जिल्हा अनलॉक कायम, व्यवहार सुरू राहणार ; दुसर्‍या आठवड्यातही जिल्हा प्रथम स्तरमध्येच

सोनई प्रतिनिधी

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत सोनई येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु. प्रियांका चांगदेव दरंदले हिने ग्रामीण कृषी जागरूकता ” बोर्डो मिश्रण” तयार करण्याची पध्दती या प्रकल्पाअंतर्गत  निवडलेल्या नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब पाराजी शिंदे यांच्या शेत शिवारात प्रकल्पाचे प्रतिक्षिक करून पिकावरील पडणाऱ्या रोग,व किडप्रादूर्भाव नष्ट करून पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून औषध फवारणीने उत्पन्न वाढीसाठी सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकऱ्यांना दरंदले हिने माहिती दिली. कृषी महाविद्यालयाचे ग्रामीण जागरूकता अधिकारी डॉ.शूब्धा पलघडमल व प्राचार्य डॉ. हरी मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS