पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – नवाब मलिक (Video)

Homeराजकारण

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – नवाब मलिक (Video)

 राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना  सूचक इशारा दिला आहे. महिन्यभरात आता परिस्थिती बदलली आहे. इतरां

Mumbai : मंत्री नवाब मलिक यांचे खळबळजनक वक्त्यव्य
Nawab Malik : शेवटी मोदी सरकारला झुकवण्याचे काम देशातील शेतकऱ्यांनी केले | LOKNews24
उद्या सकाळी 10 वाजता हायड्रोजन बॉम्ब फोडणार-मलिक (Video)

 राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना  सूचक इशारा दिला आहे. महिन्यभरात आता परिस्थिती बदलली आहे. इतरांना पकडणारे आता स्वत: बचावासाठी प्रयत्न करत आहेत. असं सांगतानाच पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.


नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा केला. 2 ऑक्टोबरनंतर परिस्थिती बदलली आहे. जो व्यक्ती आर्यनला तुरुंगात घेऊन जात होता. तो आता तुरुंगात आहे. अस वक्तव्य नवाब मलिक यांनी केले आहे . 

COMMENTS