Aurangabad : मध्यवर्ती संघटनेचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Aurangabad : मध्यवर्ती संघटनेचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने (Video)

29 सप्टेंबर रोजी औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी निदर्श

Aurangabad : एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा थेट उच्च न्यायालयात (Video)
प्रसुतीसाठी दाम्पत्य हॉस्पिटल मध्ये आणि चोरटे घरात
Aurangabad : “या” मातेवर आली वृद्धाश्रमात राहण्याची वेळ

29 सप्टेंबर रोजी औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली आहे.
राज्य सरकारी कर्मचारी यांच्या अनेक वर्षापासून विविध मागण्या असून याकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याने आज राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली आहे.
सदरील मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने देण्यात आला असून,
विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना आज  देण्यात आले आहे,
अशी माहिती राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे नेते सदरील माहिती आज रोजी देण्यात आली आहे

COMMENTS