Homeताज्या बातम्या

लुधियानामध्ये गोळ्या झाडून युवकाची हत्या

लुधियाना : लुधियानामध्ये एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तो मित्राच्या घरी गेला होता, जिथे हल्लेखोरांनी त्याला घेरले आणि पकडले. आ

‘एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम’; बीडमध्ये ३१ जुलैला गीत-संगीताच्या मोफत कार्यक्रमाचे आयोजन
फुकेत-दिल्ली एअर इंडिया विमानाला आकाशात भीषण टर्ब्युलन्सचा धक्का; १२ हून अधिक प्रवासी जखमी, कानातून रक्त अन् हाडे मोडली!
जिल्हा नियोजन समितीकडून बीडच्या विकासासाठी ६२३ कोटींचा आराखडा मंजूर; स्व. अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांची साथ हवी: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
Ludhiana Youth Murder Case | Firing in Subhash Nagar & Sundar Nagar latest  update

लुधियाना : लुधियानामध्ये एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तो मित्राच्या घरी गेला होता, जिथे हल्लेखोरांनी त्याला घेरले आणि पकडले. आधी त्याला मारहाण केली, त्यानंतर त्याच्यावर ५ गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मृताची ओळख हरविंदर सिंग (25) अशी झाली आहे, जो त्याच्या कुटुंबातील एकुलta एक मुलगा होता. घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यामध्ये स्पष्ट दिसत आहे कि आरोपी तरुणाच्या गाड्यासमोर आपली गाडी अडवली लावून त्याला थांबवतात आणि अचानक हल्ला करतात. यानंतर तरुणासोबत असलेले त्याचे इतर साथीदार जीव वाचवून पळून जातात. पण हरविंदर गाडीतच अडकतो.

COMMENTS