Homeताज्या बातम्या

जायकवाडी जलाशयाचे जलपूजन

पैठण : यंदाच्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात समाधानकारक जलसाठा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याचे जलपूजन करण

सीएमआयएस नोंदणीत श्रीगोंदा पोलिस जिल्ह्यात प्रथम
पाकिस्तानात शांतता यात्रेदरम्यान बॉम्बस्फोट; १३ लोकांचा मृत्यू, २२ गंभीर जखमी
चोपड्यात बापाचा मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर
Sanjay Shirsat Performs Jal Pujan at Jayakwadi Dam | Aurangabad News

पैठण : यंदाच्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात समाधानकारक जलसाठा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याचे जलपूजन करण्यात आले. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत झालेल्या या जलपूजन सोहळ्याला लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी आमदार विलास भुमरे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी, महापौर समीर राजूरकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेविका हर्षदा शिरसाट, भूषण कावसानकर, अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता गणेश हासे, तहसीलदार ज्योती पवार, मनोरमा गायकवाड, राजेश कांबळे आदी उपस्थित होते.

COMMENTS