Homeव्हिडीओ

बालमटाकळीत तरुण भाविकांना भजन गायनाचे दिले जात आहे प्रशिक्षण

https://youtu.be/1aCwv1ruD4c आषाढी वारीसाठी वैष्णवांचा मेळा आपापल्या संस्थांन च्या दिंड्या पालख्या घेऊन लवकरच श्रीक्षेत्र पंढरपूरला विठुरायाच्या

वारकर्‍यांच्या ’चरण सेवेला’ प्रारंभ; भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची!मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम
दिपक घुमरे यांनी घेतले नाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन
गोदरी ते पंढरपूर पायी वारी दिंडी सोहळाचे दत्त संस्थान, बालाघाट येथे उत्स्फूर्त स्वागतवारकर्‍यांसाठी नाश्ता व प्रसादाची सेवा

आषाढी वारीसाठी वैष्णवांचा मेळा आपापल्या संस्थांन च्या दिंड्या पालख्या घेऊन लवकरच श्रीक्षेत्र पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी निघणार असल्याने दिंड्या ‘ पालख्यांमधून संत महंत तरुण भाविक हे भजन , गायन , किर्तन , हरिपाठ करत पंढरपूरच्या दिशेने जाणार असल्याने तरुण भाविकांना पंढरीच्या दिशेने जाताना भजन गायन करायला मिळावे यासाठी शेवगाव तालुक्याच्या आखेगाव येथील जोग महाराज संस्थानचे महंत श्रीराम महाराज झिंजुर्के यांच्या नेतृत्वाखाली संस्थानचा स्वाभीमान असणारे राजु महाराज काटे यांनी आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचा 4 वर्षाचा अभ्यासक्रम प्रथम क्रमांकाने पुर्ण करून किर्तन परीक्षेमधे प्रथम क्रमांक मिळवून 4 वर्षात जगदगुरू श्री तुकोबारायांची संपूर्ण अभंग गाथे मधील 4 हजार अभंग पाठांतर असणारी काटे महाराज हे बालमटाकळी येथील किमान 50 ते 60 तरुण टाळकरी भाविकांना अभंग गायनाचे प्रशिक्षण गेल्या पंधरा दिवसापासून दररोज देत असल्याने तरुणही उस्फूर्तपणे त्यांना प्रतिसाद देताना दिसत असून तरुण वर्ग हा वाम मार्गाला जाऊ नये , यासाठी त्यांना संप्रदायाचे प्रशिक्षण देऊन भक्ती मार्गाला कसे लावता येईल आणि त्यामधून समाज कसा सुधारल्या जाईल हा या मागचा उद्देश असल्याचे महाराजांनी सांगितले

COMMENTS