Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरपंच शरद आरगडे यांनी स्वतःचाच दशक्रिया विधी का केला? अंधश्रद्धा निर्मूलनाचा अनोखा प्रयत्न

https://www.youtube.com/watch?v=Iof1cLCIwyA एखादा माणूस जिवंत असताना स्वतःचंच पिंडदान करतोय, हे ऐकूनच कसं तरी वाटतंय ना? धक्का बसला असेल तुम

शिरपूरनंतर साक्रीत भोंदू बाबाचा थरार; अडचणी दूर करायला गेलेल्या तरुण-तरुणीचा निर्घृण खून!
संगमनेरमध्ये भोंदूगिरीचा ‘दत्तधाम’ पॅटर्न फसला! वडगावपान येथे पोलिसांची मोठी कारवाई
नाव्होली येथे विविध मान्यवरांचा उत्साहात सत्कार

एखादा माणूस जिवंत असताना स्वतःचंच पिंडदान करतोय, हे ऐकूनच कसं तरी वाटतंय ना? धक्का बसला असेल तुम्हालाही. पण ही कोणतीही अफवा नाही, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात घडलेली एक सत्य घटना आहे! सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांनी चक्क जिवंतपणी स्वतःचा दहावा आणि पिंडदान केलं.
आश्चर्य म्हणजे, त्यांनी ठेवलेल्या पिंडाला कावळ्यानं स्पर्शही केला! पण त्यांनी असं पाऊल का उचललं? काय आहे यामागचं नेमकं कारण? चला, आज सविस्तर या व्हिडिओच्या
माध्यमातून जाणून घेऊया.

COMMENTS