Homeताज्या बातम्या

पुणे शहरात १५ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा; महापालिकेचा मोठा निर्णय

पुणे : यंदाच्या मान्सूनमध्ये कमी पर्जन्यमानाचा (पावसाचा) अंदाज व्यक्त झाल्याने पुणे महानगरपालिकेने शहरात १५ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्या

उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरवादी समाज आक्रमक; ३० जूनला मुंबईत विधानसभेला घालणार घेराव
पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा दरम्यान तणाव; काय आहे परिस्थिती?
मुंबईसह पुण्यातही पावसाची दमदार हजेरी
pune water supply will be cut on thursday 29th jan check here affected  areas ; पुणेकरांनो, पाणी भरुन ठेवा! शहरात उद्या पाणीपुरवठा राहणार बंद,  कोणत्या भागांना फटका? वाचा लिस्ट | Maharashtra Times

पुणे : यंदाच्या मान्सूनमध्ये कमी पर्जन्यमानाचा (पावसाचा) अंदाज व्यक्त झाल्याने पुणे महानगरपालिकेने शहरात १५ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करून नागरिकांना वर्षभर पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने ही उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि अतिरिक्त आयुक्त नवनीत कौर प्रामुख्याने उपस्थित होत्या.

COMMENTS