Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

छत्तीसगडमधील बालोद येथे कारने चिरडल्याने तीन मित्रांचा मृत्यू

बालोद : छत्तीसगडमधील बालोद येथे भरधाव वेगातील कार आणि दुचाकीच्या समोरासमोरच्या धडकेत 3 मित्रांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एकाचा पाय तुटून वेगळ

वसमत पं. स.चे माजी सभापती प्रकाश ढोणे यांचा नांदेडजवळ अपघाती मृत्यू
अशोक खरातांचा विश्‍वासू जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू
आजरा येथे भिंत कोसळून प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा मृत्यू
Chhattisgarh: Horrific Road Accident in Balod; Three Friends  Dead-m.khaskhabar.com

बालोद : छत्तीसगडमधील बालोद येथे भरधाव वेगातील कार आणि दुचाकीच्या समोरासमोरच्या धडकेत 3 मित्रांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एकाचा पाय तुटून वेगळा झाला, दुसर्‍याचा हात तुटला आणि तिसर्‍याचा पाय मोडला आहे. दुचाकीवरील तिन्ही तरुणांचे मृतदेह पूर्णपणे छिन्नविछिन्न झाले होते. कार आणि दुचाकीचेही तुकडे झाले होते. मृतकांची ओळख सिर्राभाठा येथील रहिवासी तरुण यादव (20), राहुल सेवता (20) आणि मुडखुसरा येथील रहिवासी नरेंद्र भुआर्या (21) अशी झाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

COMMENTS