Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगली-कोल्हापूरला जोडणारा वारणा पूल बंद

सांगली : सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील वारणा पूल हा सांगली-कोल्

लातुरात अभियंत्याचे घर फोडले; साडेसहा लाखांची रोकड पळविली
आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहार, निर्वाह, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात वाढ
शेअर मार्केटच्या आमिषाने 61 लाखांचा गंडा; विजयनगरातील दाम्पत्य फरारअधिक तक्रारदार पुढे येण्याची शक्यता; पोलिसांचा तपास ‘मास्टरमाईंड’कडे

सांगली : सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील वारणा पूल हा सांगली-कोल्हापूरला जोडणारा पूल असून या पुलावर आता पाणी आल्याने वाहतुकीसाठी नागरिकांना बद करण्यात आला आहे. या ठिकाणी कुरळप पोलिसांचा चोख असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या पुलावर पाणी आल्याने आता नागरिकांना आणि शालेय मुलांना मात्र मोठी कसरत करावी लागणार आहे. या परिसरात सतत पाऊस पडत असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे.

COMMENTS