भरधाव कार ट्रकवर आदळून दोन जण ठार

Homeताज्या बातम्या

भरधाव कार ट्रकवर आदळून दोन जण ठार

दोघे जखमी

वर्धा  प्रतिनिधी- भरधाव वेगातील कार पुढे जात असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण जखमी झालेत. वर्धा ते नागपुरदरम्यान के

भीषण अपघात ! तब्बल १५० फूट खोल दरीत कोसळला ट्रक.
बुलढाण्यात पुन्हा ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात
अकोल्यातील अपघातामध्ये चौघांचा मृत्यू

वर्धा  प्रतिनिधी– भरधाव वेगातील कार पुढे जात असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण जखमी झालेत. वर्धा ते नागपुरदरम्यान केळझर शिवारात बायपास मार्गावरील पुलावर हा अपघात घडला. अपघातात कारचा दर्शनी भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळ गाठले. नागरिकांनी मदत कार्य केले. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

COMMENTS