Homeताज्या बातम्या

लाचलुचपतच्या धसक्याने वनक्षेत्र सहायकाची आत्महत्या.

अजाबराव सीताराम लोहारे असे मृताचे नाव

 भंडारा प्रतिनिधी– लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी बोलावल्याचा धसका घेत वनक्षेत्र सहायकाने आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गायमुख जंगलात उघडकीस आली आहे. अजाबराव सीताराम लोहारे असे मृताचे नाव आहे.या प्रकरणी आंधळगाव ठाण्यात तक्रार देण्यात आली असून या घटनेमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.

मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या
एअर होस्टेसचा खून करणार्‍या आरोपीची आत्महत्या
भाईंदर रेल्वे स्थानकात बाप-लेकाची आत्महत्या

COMMENTS