Homeताज्या बातम्या

आरोपी वाल्मिक कराडची नागपूर कारागृहात रवानगी करा – खा.सुप्रिया सुळे

मुंबई: बीड जिल्ह्यातील मसेजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी बीड जिल्हा कारागृहात असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला नियमबाह्य आणि '

शिक्षण विभागात ’दहशतशाही’चा आरोप; शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार
राज्यातील कवी, शिक्षक, साहित्यिक, कलावंतांचा विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा; शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाईची मागणी
विदर्भात उद्यानविद्या महाविद्यालयाला मंजुरी; पुण्यात एनडीआरएफला कायमस्वरूपी जागा, १७७ तालुक्यांना विशेष निधी
Supriya Sule Demands Valmik Karad Transfer To Nagpur Jail | Beed News

मुंबई: बीड जिल्ह्यातील मसेजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी बीड जिल्हा कारागृहात असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला नियमबाह्य आणि ‘व्हीआयपी’ सुविधा दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरोपी वाल्मिक कराडची तातडीने नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी आणि त्याला मदत करणाऱ्या कारागृह पोलिसांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी ठााम मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

COMMENTS