अशोक खरातला 18 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक खरातला 18 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी

नाशिक : नाशिकमधील भोंदूगिरी आणि महिलांच्या शोषण प्रकरणी अटकेत असलेला अशोक खरात याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. तिसर्‍या गुन्ह्यातील पोलिस कोठडी स

भोंदू अशोक खरातला मदत करणारे रडारवर; एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची माहिती
अशोक खरातला 26 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी; बचाव पक्षाचा कोठडी वाढवण्याच्या मागणीला जोरदार विरोध
भामट्या अशोक खरातच्या अत्यंत विश्वासू सहकारी जितेंद्र शेळके यांचा संशयास्पद मृत्यू; SIT मागणीने खळबळ
The current image has no alternative text. The file name is: Ashok-kharat.jpg

नाशिक : नाशिकमधील भोंदूगिरी आणि महिलांच्या शोषण प्रकरणी अटकेत असलेला अशोक खरात याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. तिसर्‍या गुन्ह्यातील पोलिस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातला पुन्हा 18 एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता ऑनलाईन पद्धतीने हजर करण्यात आले होते. मात्र सुनावणीच्या सुरुवातीलाच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.

COMMENTS